साताऱ्यातील कास धरण ओव्हरफ्लो झाल्याने सातारकरांची पाण्याची चिंता मिटली..
विजय माने - Sat 16th Jul 2022 06:45 am
- बातमी शेयर करा
सातारा - सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण ओव्हर फ्लो झाले असून सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.. साताऱ्याची जलदेवता म्हणून संबोधले जाणारे कास धरण आज पहाटे पूर्ण भरले असून धरणामध्ये सध्या 0.03 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. कास धरण क्षेत्रात पावसाची संततधारा असल्याने कास धरण लवकर ओव्हर फ्लो झाले आहे.. कास धरणाची उंची वाढवण्यात आली असल्याने सध्या धरणात 50 पैकी 48 फुटांचा पाणीसाठा झालाय.. जिल्ह्यातील प्रमुख धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असून येत्या काही दिवसांत ही धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे..
Kasspathr
kassdam
स्थानिक बातम्या
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 16th Jul 2022 06:45 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 16th Jul 2022 06:45 am
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Sat 16th Jul 2022 06:45 am
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sat 16th Jul 2022 06:45 am
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 16th Jul 2022 06:45 am
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Sat 16th Jul 2022 06:45 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sat 16th Jul 2022 06:45 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sat 16th Jul 2022 06:45 am
-
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Sat 16th Jul 2022 06:45 am
-
नावलीतील जमीन खचल्याच्या घटनेने धोक्याची घंटा; महाबळेश्वर तालुक्यातील ६ गावे भूस्खलनाच्या अत्यंत जोखमीत
- Sat 16th Jul 2022 06:45 am
-
जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड
- Sat 16th Jul 2022 06:45 am
-
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sat 16th Jul 2022 06:45 am
-
आषाढी वारी पालखी सोहळा आढावा सभा व पालखी मार्ग पाहणी दौरा बैठक.
- Sat 16th Jul 2022 06:45 am











