साताऱ्यात सज्जनगड जवळ दरड कोसळली.. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प..

सज्जनगड : साताऱ्यात मुसळधार पावसामुळे सज्जनगड येथे दरड कोसळली आहे.. सातारा ठोसेघर रस्त्यावर रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.. दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाहीये. या घटनेतून काही वाहनचालक बचावले आहेत.. ज्या भागात संबंधित घटना घडली तिथे गेल्या तीन दिवसांपासून दरड कोसळत होती. सततच्या पावसाने डोंगरकडावरील भाग निसटता झाला आहे.. पावसाळ्यात प्रवास करताना वाहनचालकांनी काळजी घेण्याच आवाहन सातारा न्युज करत आहे..

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला