आज गुरुवार 4 ऑगस्ट आज काय आहे आपल्या राशीत पहा
Satara News Team
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
- बातमी शेयर करा
आजचे ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
गुरूवार, ०४ ऑगस्ट २०२२
{ आजचे ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज वैवाहिक जोडीदारासमवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल.जोडीदाराचे उत्तम प्रेम व सहकार्य मिळेल. आपणही जोडीदाराच्या भावभावना समजून घ्याल. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने काही नवीन संकल्पनांचा अवलंब कराल.
वृषभ
आज काहीसा मानसिक, शारीरिक थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काही हितशत्रूंचा त्रास संभवतो. कोणावरही अति विश्वास ठेवू नये.
मिथुन
आजचा आपला दिवस उत्साहवर्धक असेल. आपल्या आवडीनिवडी, कला, छंद यांची जोपासना कराल. आज स्वत:साठी वेळ काढाल. आज आपल्या मुलांनाही उत्तम वेळ द्याल.
कर्क
आज घरातच रममाण व्हाल. उत्तम गृहसौख्याची अनुभूती आज मिळेल. घरातील ज्येष्ठांची सेवा कराल. घरातील काही अडकलेली कामे मार्गी लावाल.काही पाहुण्यांचे आगमन संभवते.
सिंह
आज अनेक अडचणी, अडथळ्यांचा सामना करून अपेक्षित ध्येयाची प्राप्ती कराल. काही धाडसी निर्णय घ्याल. त्यात भाग्याचीही साथ लाभेल. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी.
कन्या
आज कुटुंबीयांसमवेत रममाण व्हाल. त्यांना मनाजोगता वेळ द्याल. काही आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल. त्यात कुटुंबियांचे मतही विचारात घ्याल.
तुळ
आजचा आपला दिवस आनंद,उत्साह,स्फूर्ती यांनी युक्त असेल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छा आज पूर्ण होतील. आज स्वतःसाठी वेळ काढाल. आजच्या सुंदर दिवसाचा योग्य उपयोग करा.
वृश्चिक
आजचा आपला दिवस तणावग्रस्त, चिंताग्रस्त जाऊ शकतो. काही अनावश्यक काळजी, चिंता सतावतील. खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा लागेल. अविचाराने कोणतीही कृती करू नका.
धनु
आजच्या दिवशी अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा, अपेक्षांची पूर्ती होईल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी संभवतात. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.
मकर
आज आपण आपल्या कामाप्रती अधिक जागरूक राहाल. काही महत्वाची कामे मार्गी लावाल. आज वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कामातून आज कर्तव्यपुर्तीचा आनंद घ्याल.
कुंभ
आज इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर भाग्याची प्राप्ती होईल. काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल. काही प्रवास संभवतात.
मीन
आज अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काहीशी मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र निराश न होता आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करा.
Astrologer
कांचन स.थिटे.
तडवळे रोड, नवीन S.T. स्टँड,
Mob ,:9657836393
Rashibhavish
स्थानिक बातम्या
महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करू.... शशिकांत शिंदे
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
-
मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
-
2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Wed 3rd Aug 2022 02:43 pm













