घरावर तुफान दगडफेक व दारूच्या बाटल्या फेकत टोळक्याची दहशत
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण- प्रकाश शिंदे
- Tue 27th Sep 2022 05:15 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरालगत असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायतीजवळ काही अज्ञात व्यक्तींनी एका घरावर तुफान दगडफेक व दारूच्या बाटल्या फेकत दहशत माजवली. ही घटना (रविवार) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, आठ ते दहा जणांच्या टोळक्याने समर्थ नगर ग्रामपंचायतजवळील एका घरावर तुफान दगडफेक केली. यावेळी दारूच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून टोळक्याकडून रात्री उशिरापर्यंत फिरणे, परिसरात उच्छाद घालणे यासारखे प्रकार होत आहेत. त्यांना परिसरातील नागरिकांकडून अटकाव केल्यानेच त्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर शहर पोलिसांना माहिती देताच गस्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक बातम्या
सोलापूर जिल्हयातील दिग्गज नेतेमंडळींना, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जवाटप प्रकरणी मोठा झटका
- Tue 27th Sep 2022 05:15 am
कराडात 40 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त
- Tue 27th Sep 2022 05:15 am
जोशी विहीर येथील धोम पुर्नवसन येथे मध्यरात्री धाडसी चोरी,चोरट्यांनी नेले तब्बल १ लाख ८१ हजाराचे दागिने
- Tue 27th Sep 2022 05:15 am
साताऱ्यात रविवारी जीवन विद्या मिशनच्या रौप्य महोत्सवाचा कृतज्ञता आनंद सोहळा
- Tue 27th Sep 2022 05:15 am
घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस पाठलाग करून अटक ५,६०,०००/- रूपये किंमतीचा ऐवज जप्त
- Tue 27th Sep 2022 05:15 am
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करणार.....आ.मनोज घोरपडे
- Tue 27th Sep 2022 05:15 am
संबंधित बातम्या
-
सोलापूर जिल्हयातील दिग्गज नेतेमंडळींना, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जवाटप प्रकरणी मोठा झटका
- Tue 27th Sep 2022 05:15 am
-
कराडात 40 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त
- Tue 27th Sep 2022 05:15 am
-
जोशी विहीर येथील धोम पुर्नवसन येथे मध्यरात्री धाडसी चोरी,चोरट्यांनी नेले तब्बल १ लाख ८१ हजाराचे दागिने
- Tue 27th Sep 2022 05:15 am
-
घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस पाठलाग करून अटक ५,६०,०००/- रूपये किंमतीचा ऐवज जप्त
- Tue 27th Sep 2022 05:15 am
-
मारहाण प्रकारात 20 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- Tue 27th Sep 2022 05:15 am
-
देशी बनावटीचे 4 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले,
- Tue 27th Sep 2022 05:15 am
-
फलटण येथील तय्यब कुरेशी टोळी तडीपार.
- Tue 27th Sep 2022 05:15 am
-
खंबाटकी घाटात सापडलेल्या महीला मृतदेहाचा छडा.... प्रियकरानेच कार मधे डोक्यात हातोडीने घाव घालून काढला काटा.
- Tue 27th Sep 2022 05:15 am