शिवेंद्रराजे यांनी सांगितले आणि आम्ही ऐकले नाही असं कधी झालंच नाही, बोंडारवाडी धरणाचा प्रश्न लवकरच निकाली लावणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Shivendraraje said and we have never heard, Bondarwadi dam issue will be resolved soon: Deputy Chief Minister Devendra Fadnavis

बोंडारवाडी : धरण परिसरात जास्तीत जास्त माथाडी कामगार आहेत आणि ते धरण व्हावे म्हणून सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मला वारंवार याबाबत सांगितले आहे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे आहेत व उपमुख्यमंत्रीपदी मी आहे त्यामुळे बोंडारवाडी धरण हे होणारच असा ग्रीन सिंगल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे मुंबई माथाडी कामगारांच्या एका आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते त्यावेळी माथाडी महामंडळाचे नूतन अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे व माथाडी कामगार पदाधिकारी उपस्थित होते बोंडारवाडी धरणाच्या बाबत गेल्या अनेक वर्षापासून धरण व्हावे म्हणून जावळी पश्चिम विभागातील चोपन गावांच्या नागरिकांनी धरणासाठी  गेल्या अनेक वर्षापासून आवाज उठवून धरला होता यातच बोडारवाडी धरणकृती समितीचे अध्यक्ष विजय मोकाशी यांचेही निधन झाले होते आज आयोजित मुंबई येथील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजे यांच्या मागणीवरून धरणाला ग्रीन सिग्नल दिला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला