भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्ह्याध्यक्षपदी भागवत भोसले व बाळासाहेब जाधव यांच्या निवडी जाहीर

सातारा : भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी (प.) भागवत भोसले व बाळासाहेब जाधव (पू.) यांच्या नुकत्याच निवडी महाविहार येथे झालेल्या सहविचार सभेत जाहीर  करण्यात आलेल्या आहेत.इतर पुढीलप्रमाणे आहेत.
         पश्चिम जिल्हा कोषाध्यक्ष विद्याधर गायकवाड व जिल्हा संस्कार उपाध्यक्ष नंदकुमार काळे आदींच्याही निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.या सर्वांचा नुकताच सातारा तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या उत्साही टीमने येथील सांस्कृतिक भवनमध्ये सत्कार करण्यात आला आहे.
                 जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे नूतन कार्यकारिणी पुनर्रचना करण्यासंदर्भात महाविहार येथे महत्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे,केंद्रीय निरीक्षण कमीटी एस. के. भंडारे ( राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी), ऍड.एस. एस. वानखेडे (राष्ट्रीय सचिव),रुपेश तामगावकर (सदस्य,केंद्रीय ऑडीट कमिटी), माजी जिल्हाध्यक्ष व्ही. आर. थोरवडे,भारतीय बौद्ध महासभेचे माजी पदाधिकारी, जिल्हा, तालुका, शहर, ग्रामशाखा तसेच केंद्रीय शिक्षक-शिक्षिका बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, आजी-माजी पदाधिकारी, समता सैनिक दल यांच्यासह महासभेशी संलग्न असणारे विविध सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त