सातारा जिल्ह्यातील खेळाडूंची वायुद्ध राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

Selection of Athletes from Satara District for Ward National Competition.

कोडोली : दिं 18 सप्टेंबर रोजी पुणे येथे झालेल्या वायुद्ध असोसिएशन ऑफ पुणे आयोजित सिनिअर राज्यस्तरीय वायूद्ध स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. सातारा वायूद्ध असोसिएशन च्या  खेळाडूंची सिनियर राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूं निकिता सोनकटाळे सुवर्ण पदक ????(प्रकार - वायूद्ध फाईट, वजनगट - 65 किलो खालील) प्रसाद अवघडे सुवर्णपदक प्रकार - वायूद्ध फाईट, वजनगट - 55 किलो खालील) शंतनू जाधव - सुवर्णपदक प्रकार - वायूद्ध फाईट, (वजनगट - 65 किलो खालील)निखिल सोनकटाळे रौप्यपदक प्रकार - वायूद्ध फाईट, (वजनगट - 55 किलो खालील). वरील सर्व खेळाडूंचे सातारा जिल्हा वायुद्ध अध्यक्ष  जय पवार, उपाध्यक्ष योगेश मुंदडा आणि सचिव सुरज ढेंबरे यांनी अभिनंदन केले तसेच वायूद्ध असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक संतोष मोहीते यानी खेळाडूंना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला