साईराज पोतेकरची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
Satara News Team
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
- बातमी शेयर करा
सातारा- सांगली येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत शेंद्रे ता. सातारा येथील छ. शाहू सायन्स, कॉमर्स जुनियर कॉलेजचा विध्यार्थी साईराज बापूसाहेब पोतेकर याने सुवर्ण पदक पटकावले. त्याची पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
इ. ११ वीचा विध्यार्थी साईराज पोतेकर याने १९ वर्षाखालील मुलांमध्ये ८५ ते ९१ किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्याचे संस्थेच्या अध्यक्ष श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कॉलेजचे प्राचार्य प्रसाद कुलकर्णी, एबीआयटी पॉलिटेक्निकचे प्राचार्य सतीश धुमाळ, उपप्राचार्य राजेंद्र नलवडे, कार्यालयीन अधीक्षक सोपं भोसले, छ. शाहू आयटीआयचे प्राचार्य विजयसिंह मोहिते आदी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 19th Jan 2023 05:25 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 19th Jan 2023 05:25 pm













