महाबळेश्वर येथे लव्ह जिहाद, धर्मांतर,गौहत्या विरोधात सकल हिंदू समाजाचा मोर्चा...
Satara News Team
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील हिंदू जन आक्रोश मोर्चा मध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते.या मोर्चाचे आयोजक हिंदू राष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देशाई यांच्या नेतृत्वाखालील पारपडला.हा हिंदू जन आक्रोश मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रारंभ झाला.यावेळी धनंजय भाई देशाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या हिंदू जन आक्रोश मोर्चामधून निवेदनाद्वारे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या.लव्ह जिहाद बंदी कायदा तात्काळ राज्यशासनाने पारित करून त्याची अंमलबजावणी करावी, धर्मांतरण रोखण्यासाठी कडक कायद्याची आवश्यकता असलेले धर्मांतरण विरोधी कायदा लवकरात लवकर करावा,गौहत्या बंदी आम्हा हिंदूचे श्रध्दास्थान असलेली गौमाता हीची रोज होत असलेली हत्या या विरूद्ध गौहत्या बंदी कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू करावा.अन्यथा भविष्यात याबाबत सकल हिंदू समाजाच्या भावना, तीव्र होऊन वेगळ्या प्रकाराची आंदोलने करावे लागतील असा इशारा सकल हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या देण्यात आला.
स्थानिक बातम्या
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 11th Jan 2023 03:30 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 11th Jan 2023 03:30 pm













