कुस्ती ठरली, मैदान ठरलं, पैलवान देखील शड्डू ठोकून सातारा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज-आमदार शशिकांत शिंदे
Satara News Team
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित सुत्रांची माहिती
१५ एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार असल्याची माहिती
महायुतीच्या उमेदवारा विरोधात तगडा उमेदवार देण्यावरुन झाल्या होत्या हालचाली
उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या निवडणुकीचा थेट सामना होण्याची चिन्ह
शरद पवारांच्या साता-यातील झालेल्या बैठकी नंतर अखेर तोडगा
महाविकास आघाडीचा साता-यातील उमेदवार अजुन ही लोकांच्या समोर आलं नाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याला काहीच दिवस बाकी आहेत यामुळं महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की कोण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार ह अजुनही घोषीत झाला नाही उमेदवारी वरुन पवारांच्या पार्टीत मतभेद पाहायला मिळत होते यामुळं जिल्ह्यात अनेक चर्चांना उधान आलं होतं..या सगळ्या चर्चा थांबवण्यासाठी पवारांनी थेट साता-यात येवुन मुख्य कार्यककर्त्यांसोबत बैठक घेवुन उनेदवारीवर खलबतं केली ...या बैठकीतच खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्बेतिच्या कारणानं निवडणुकीतुन माघार घेत असल्याचं जाहीर केलं यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी समोर मोठा पेच निर्माण झाला होता परंतु संकटावर मात करण्याची कला असलेल्या पवारांनी दोन पत्ते सर्वांसमोर ओपन करत मोठा डाव खेळत असल्याचे संकेत दिले.. बैठकीनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत पवारांनी हे पत्ते ओपन केलेत माझ्या उजव्या बाजुला शशिकांत शिंदे आहेत तर डाव्या बाजुला बाळासाहेब पाटील आहेत हे सांगत एक सुचक इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 8th Apr 2024 04:24 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 8th Apr 2024 04:24 pm













