सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार आसगावच्या विक्रम शिंदेने मिळवून दिले कास्यपदक
Satara News Team
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
- बातमी शेयर करा
सातारा , : सातारा जिल्ह्याचा सुपुत्र व आसगाव येथील श्री.विक्रम जगन्नाथ शिंदे यांनी दि. २५ ऑगस्ट रोजी अझर बैजान ( बाकु ) येथे पार पडलेल्या आय एस एस एफ वर्ड शूटिंग चॅम्पियनशिप मधे भारताला कांस्य पदक मिळवून दिले. या नेत्रदीपक कामगिरीबद्दल शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुंबई येथे त्याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडू हा खऱ्या अर्थाने येणाऱ्या सुदृढ पिढीच भविष्य आहे असे मत यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. भविष्यासाठी त्यांनी या प्रसंगी विक्रम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सोबत शिवसेना प्रवक्ते श्री. नरेश म्हस्के, शिवसेना शहरप्रमुख सातारा निलेश मोरे, संकेत नवघने, अतुल शिंदे, निलेश वाघमारे व आसगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

सातारा : विक्रम शिंदे यांचे अभिनंदन करताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ,नरेश मस्के, निलेश मोरे आदी.
स्थानिक बातम्या
शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
संबंधित बातम्या
-
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
-
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
-
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
-
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली; शरद लाड, भैय्या माने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 1st Sep 2023 03:49 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 1st Sep 2023 03:49 pm











