महिलांनी घेतला क्रांतिकारक निर्णय
सतिश जाधव - Wed 15th May 2024 11:21 am
- बातमी शेयर करा
पाडळी : सातारा तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायत मध्ये 19.4.24 रोजी दारू पूर्णपणे बंद ठराव मंजूर करण्यात आला. सभेचे अध्यक्ष गावचे विद्यमान सरपंच श्री.अमरसिह ढाणे, उपसरपंच सौ. प्रणाली ढाणे,माजी सरपंच श्री.महेश ढाणे,माजी उपसरपंच ,सौ.जयश्री बाचल,ग्रा.सदस्य श्री.अशोक ढाणे,श्री संजय माजी, ग्रा.सदस्य सौ.रोहिणी
ढाणे सौ. शोभा कवळे, सौ.निर्मला
ढाणे, ,ग्रामविकास अधिकारी श्री. भोकरे रावसाहेब,संगणक ऑपरेटर सौ .आशा महाडिक , सर्व आशा सेविका तसेंच,अंगणवाडी सेविका ,मदतनीस, ग्रामस्थ, बचत गटातील महिला,जेष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलीस मित्र समिती सातारा जिल्हा महिला अध्यक्ष सौ.स्वाती मोहन ढाणे
पाडळी पोलीस पाटील सौ.रुपाली गुरव म्यॅडम.विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 15th May 2024 11:21 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 15th May 2024 11:21 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 15th May 2024 11:21 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 15th May 2024 11:21 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 15th May 2024 11:21 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 15th May 2024 11:21 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 15th May 2024 11:21 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 15th May 2024 11:21 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 15th May 2024 11:21 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 15th May 2024 11:21 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 15th May 2024 11:21 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 15th May 2024 11:21 am













