पिंपोडे बुदुक गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार - भीमंत रामराजे निंबाळकर
Satara News Team
- Mon 31st Oct 2022 11:30 am
- बातमी शेयर करा
उतर कोरेगाव तालुक्यातील प्रत्येक गावाना कसलाही निधी कमी पढून देणार नसलेल्याचे प्रतिपादन विधान परिषेदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निबाळकर . यांनी व्यक्त केले
पिवोडे बु येथील रामेश्वर मंदीरा समोर सभामंडप यासानी त्याच्या निधी मधून 9 लाख रुपये मंजूर करण्यात आले तर फलटण - कोरेगाव मतदार संघाचे आमतर मा दीपक चव्हाण यांच्या फंडामधून सहा लाख अपये मंजूर झालेच्या त्यानी सांगितले
यावेळी जिलता परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत सजिव बाबा नाईक निंबाळकर व कोरेगाव पंचायत समितीचे उप सभापती संजय साळुंखे उपास्थित होते.
यावेळी श्रीमंत रामराजे म्हणाले की स्थानिक विकास कार्यकमा अंतर्गत सन 2022 ते सन 2023 या कालावधीत पिंपोडे बुद्रुक सह परिसरातील कोणतेही गावे विकासा पासून वंचित राहणार नाहीत त्या साठी राष्ट्रवादी पक्षनाचे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबाच्या आदेशानुसार ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत येणाऱ्या होन तीन दिवसामधे प्रत्यक्ष कामाना सुरु होणार आहे
श्री भवानी वॉर्ड मधील रामेश्वर मंदीरा समोर सभा मंडपाच्या मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी युवा कार्यकते युवराज कदम राजेंद कदम हणमंत कदम. ( तात्या ) दतात्रय कदम आदिनी सभापती रामराजे नाईक निबाळकर आमदार दीपक चव्हाण माजी जि प सदस्य संजीव बाबा नाईक निंबाळकर कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय सांळुखे (नाना) कदम परिवार आणि ग्रामस्थानी त्याचे हार्दिक अभिनंदन केले
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 31st Oct 2022 11:30 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 31st Oct 2022 11:30 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 31st Oct 2022 11:30 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 31st Oct 2022 11:30 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 11:30 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 11:30 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 31st Oct 2022 11:30 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 31st Oct 2022 11:30 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 31st Oct 2022 11:30 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 31st Oct 2022 11:30 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 31st Oct 2022 11:30 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 31st Oct 2022 11:30 am













