वाठार स्टेशन पिंपोडे बुद्रुक परिसरात भुरट्या चोर्या पोलीसाचे दुर्लक्ष
Satara News Team
- Sun 30th Oct 2022 07:32 am
- बातमी शेयर करा
पिंपोडे बु ॥ येथील उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु ॥ सोनके वाठार स्टेशन सह परिसरातील अनेक गावा मध्ये भुरट्या चोराचा हैदोस झाला असून ही रात्र गस्त घालण्यासाठी येणाऱ्या पोलीस याच्या कडून कारवाई शुन्य मात्र हप्ता महणाला मटका जुगा हातभट्टी चरस गांज्य बरोबर छोटे मोठे चायनिज गाडा चिरीमिरी घर फोडी दुचाकी अशा भुरट्या चोरी होत आहेत मग पोलीस नेमकी रात्र गस्त कशी घालता हा एफ प्रश्न असून जिल्हा पोलीस प्रमुखानी वाठार पोलीस ठाण्याची कारभाराची चौकशी करावी अशी अपेक्षा नागरिक करित आहेत
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 30th Oct 2022 07:32 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 30th Oct 2022 07:32 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 30th Oct 2022 07:32 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 30th Oct 2022 07:32 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 07:32 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 07:32 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 07:32 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 07:32 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 07:32 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 07:32 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 07:32 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 07:32 am













