उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्या पोटात अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या

सातारा : येथील राजवाड्यावर कल  रात्री अकराच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्या पोटात अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या.यामध्ये मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. हा वाद पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील राजवाडा परिसरामध्ये खासदार उदयनराजे समर्थक बुधवारी रात्री आप्पा मांढरे हे बोलत उभे राहिले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहेत. 
या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलीस व सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मांढरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजवाडा जवळील गोल बागेजवळ ही घटना घडली असून तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले आहे. मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सातारा शहराची नाकाबंदी सुद्धा केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला