न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

देशमुखनगर : श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी मजरे या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला गेली आठ वर्षे सलग विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागत असून हि पंरपरा या वर्षी सुध्दा जोपासली गेली आहे पिलाणी विद्यालय हे दुर्गम भागात असून सोयी सुविधा पासून वंचित आहे तरी हि येथील विद्यार्थी मनापासून शिक्षण घेत असतात इथे शहरा सारखी खाजगी शिकवणी मुलांना उपलब्ध नसताना सुद्धा विद्यार्थी अभ्यासात मेहनत घेतात शिक्षक वर्ग  करून घेतात येथील शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे करत असतात .विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून  विद्यालयात प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी.                

प्रथम क्रमांक : प्रणय दिलीप यादव - 84.40%
व्दितीय क्रमांक : ऐश्वर्या शंकर सपकाळ -74.60%
 तृतीय क्रमांक : किर्ती बाळु साळुंखे73.80%
विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागल्या बद्दल मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीचे यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष.उपअध्यक्ष.सचिव . सहसचिव तसेच सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ पालक यांनी केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला