सावरकर हे देशभक्त नव्हे तर राष्ट्रद्रोही होते.. माजी आमदार लक्ष्मण माने..
Satara News Team
- Thu 6th Apr 2023 10:09 am
- बातमी शेयर करा

सातारा : सावरकर हे देशभक्त नव्हते तर राष्ट्रद्रोही होते.. सावरकरांनी लिहिलेल्या सहा सोनेरी पाने या ग्रंथात छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेचा सन्मान केला, ही गोष्ट अत्यंत चुकीची झाली असा उल्लेख असल्याचे सांगून लक्ष्मण माने यांनी सावरकरांवर टीका केलीये..
सावरकरांनी ब्रिटिशांना सहा पत्रे लिहिली आहेत.. ते ब्रिटिशांना दया मागतात म्हणून त्या पत्रांना समर्पण याचिका असे म्हणतो.. ते शरणार्थ पळपुटे आहेत.. सावरकर मरेपर्यंत ब्रिटिशांची 60 रुपये पेन्शन घेत होते.. त्यांना वीर कसे म्हणता येईल सावरकरांचा हिंदुत्ववाद हा वैदिक धर्मिय ब्राह्मणांची सत्ता प्रस्थापित करण्याचा आहे.. RSS ला हेच पुढे न्यायचे आहे म्हणून त्यांनी यात्रा काढली आहे.. राष्ट्रद्रोही सावरकरांचा तसेच त्यांची खोटी प्रतिमा उभी करणाऱ्या सनातनी सत्तापिपासूंचा निषेध करण्यासाठी 7 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार असल्याचे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी सांगितला आहे..- लक्ष्मण माने,माजी आमदार
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Thu 6th Apr 2023 10:09 am
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Thu 6th Apr 2023 10:09 am
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 6th Apr 2023 10:09 am
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Thu 6th Apr 2023 10:09 am
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Thu 6th Apr 2023 10:09 am
संबंधित बातम्या
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 6th Apr 2023 10:09 am
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Thu 6th Apr 2023 10:09 am
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Thu 6th Apr 2023 10:09 am
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Thu 6th Apr 2023 10:09 am
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Thu 6th Apr 2023 10:09 am
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Thu 6th Apr 2023 10:09 am
-
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Thu 6th Apr 2023 10:09 am
-
माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत : संजीवराजे नाईक-निंबाळकर
- Thu 6th Apr 2023 10:09 am