वाघनखे राज्यात येण्याचा नोव्हेंबर, जानेवारीचा सरकारने दिलेला वायदा चुकला

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला. १६ नोव्हेंबर या दिवशी ही वाघनखे मुंबईत आणली जाणार होती. मात्र लंडनहून वाघनखे मुंबईत येण्यास उशीर झाला आहे. लंडनच्या वस्तुसंग्रहालयात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे

महाराष्ट्रात येण्यास विलंब होणार आहे. वाघनखे राज्यात येण्याचा नोव्हेंबर, जानेवारीचा सरकारने दिलेला वायदा चुकला असून आता मे महिन्यात वाघनखे मुंबईत येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. 

सरकारमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात येत आहे. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखे राज्यात आणण्याबाबत मोठी प्रसिद्धी केली होती. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात आणि त्यानंतर जानेवारीमध्ये वाघनखे भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता ती मे महिन्यात महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला