खासदार उदयनराजेंनी डॉल्बीच्या तालावर थिरकत स्टाईलमध्ये उडवली कॉलर..

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्सव काळात डॉल्बीबंदी उठवली पाहिजे असं सांगत डॉल्बी वाजलीच पाहिजे असा इशाराच प्रशासनाला दिला होता.. डॉल्बी सिस्टीम वाजवण्यावर बंद असल्याने सिस्टीम मालक आर्थिक संकटात सापडले असल्याचे देखील उदयनराजेंनी सांगितले होते..

सातारा नगर पालिकेचे माजी उनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी उदयनराजेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चक्क लाखो रुपयांची डॉल्बी सिस्टीम विकत घेतली असून याचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या करण्यात आले..यावेळी उदयनराजेंच्या नावाने तयार करण्यात आलेले गाणे डॉल्बी सिस्टीमवर लावण्यात आले होते.. उदयनराजेंनी डॉल्बी च्या तालावर थिरकत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फ्लाईंग किस देत हातवारे करत कॉलर उडवून तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला