पिंपोडे बु ॥ येथे होणार तिरंगी लढत संरपच पदासाठी होणार रश्शी खेच

संरपच पदासाठी होणार रश्शी खेच

पिंपोडे बुद्रुक येथील राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या पिंपोडे बुद्रुक ग्रांमपंचायतीची पंच वार्षिक निवडणूकी मध्ये या वेळी तिरंगी लढत होणार असून या मध्ये प्रथम सोमनाथ जनशक्ती क्रांती पॅनेल ने आता पासूनच मोर्च बाधणी सुरवात केली असल्याने तिरंगी लढत होणार असे दिसू लागल आहे
  . याबाबत सविस्तर वृत्त असे की 2022 मध्ये पिंपोडे बुद्रक ग्रामपंचायत मध्ये ग्रा पं . सदस्य याची एकूण15 सदस्याची कार्य कारणी असून त्यामध्ये महिला सदस्याची संख्या ही सात असून पुरुष सदस्याच ही आठ आहे. यामध्ये सरपंच उपसरपंच सह चौदा सदस्य  आहेत
 आता येणाऱ्या ग्रामपचायत निवडणूकीसाठी सरपंच हे  महिला आरक्षित झाले असून आता तिन्ही पॅनेल कडून सरपंच पदासाठी रस्सीखेच असे दिसून येत आहे त्यामुळे तिन्ही पॅनेलच्या पॅनेल प्रमुखाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे  त्यामुळे येणारी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तिन्ही पॅनेलने आता पासूनच मोर्चा बांधणी सुरुवात केली असून प्रत्यक्ष  मतदाराच्या गाठी भेटी घेण्यासाठी सुरुवात केल्या मुळे ही निवडणूक रंगदार होणार असे मतदारा मधून चर्चा सुरू आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला