मनोजदादा घोरपडे यांना शुभेच्छा देण्यासाठी लोटला जनसागर
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यानी लावली वाढदिवसानिमित मत्त्यापुर येथे हजेरीSatara News Team
- Sun 28th May 2023 12:16 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ग्रामदैवत हणुमानाचे दर्शन घेवून त्यांचे कुटुंबिय यांच्या वतिने औक्षण केले. माहाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा पाल याठिकाणी अभिषेक करून मनोजदादा यांची वहितुला करण्यात आले आली. बांधकाम कामगार यांच्यासाठी सर्व रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वडगाव येथे रक्तदान शिबिर व एहसास मतिमंद स्कुल वळसे याठिकाणी शाळेतिल विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न जेवण तसेच पाडळी येथे अन्न धान्य वाटप करण्यात आले. रॉयल कारभार चे सूरज पाटोळे यांच्या कडून कराड हॉस्पिटल येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
मनोजदादा यांना मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री,मा.देवेंद्र फडवीस उपमुख्यमंत्री , मा.चंद्रकांतदादा पाटील मंत्री, मा. पृथ्वीराजबाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री, मा.आ.चंद्रशेखर बावनकुळे , मा.अतुल सावे मंत्री, मा.सदाशिव खाडे मंत्री, मा.खा.उदयनराजे भोसले, मा.आ. सचिन कल्ल्यान शेट्टी, मा.आ.योगेश सागर,मा. विक्रांत पाटील, मा.अतुल बाबा भोसले, मा.आ. बाळा भेगडे, मा. शरद कणसे, मा. आ. महेशदादा लांडगे, मा.मदन भोसले, मा. आ.मकरंद पाटील आबा, आदी मान्यवरांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या तर प्रत्यक्ष मा.आ.शिवेंदराजे भोसले, मा. आ. जयकुमार गोरे, मा. आ. महेशदादा शिंदे, मा.आ.प्रभाकर घार्गे, उदयदादा पाटील,चित्राताई माने,विक्रम पावसकर, शेखर चरेगावकर, धर्यशिल दादा कदम, डॉ.दिलीप येळगावकर,रामकृष्ण वेताळ,नितीन काका पाटील,संपतराव माने,रमेश कणसे,संतोष घाडगे,निखिल साळुंखे,प्रीती घार्गे,प्रकाश पवार,शिवाजी डुबल,वासुदेव माने,सुनील काटकर, मा. राजू भोसले, निलेश माने,प्रवीण धस्के,किरण बर्गे, विक्रमशील कदम,फिरोज पठाण,संतोष कणसे,सोमनाथ सुतार,मधू खुळे,समृद्धी जाधव,माधव गुरव,संजय काळभोर,संजय घोरपडे,दिनकर पाटील,सागर शिवदास,जयवंत जाधव, पृथ्वीराज निकम,वसंत जगदाळे,संपतराव इंगवले,चंदन शिंदे,महेश घार्गे,भीमराव पाटील, अंजली जाधव, राजू काका,महेश बाबा जाधव,विजय कदम,राजेंद्र चव्हाण, विश्वास शेडगे,देवानंद पिसाळ,भागवत मर्ढेकर,मोहन माने,शैलेश चव्हाण,रणजीत माने,तुषार चव्हाण,अनिल मोहिते,वसंत जाधव,हणमंतराव कणसे,चंद्रकांत घोरपडे, सुनील काटे,सोमनाथ निकम,अमोल पवार,संभाजी पिसाळ,सुरेश पाटील,विश्वास काळभोर,मनोहर घाडगे,राजेंद्र चव्हाण,प्रमोद गायकवाड, ॲड. विशाल शेजवळ,सचिन नलवडे,धनाजी पाटील,राहुल गायकवाड,अमोल जगताप, किरण कणसे, विक्रम फडतरे,विक्रम पवार,जालिंदर आवळे,सतीश इंगवले,बजिरांग जाधव, ॲड.धनाजी जाधव,जयवंत जगदाळे,आण्णासाहेब निकम,शुभांगी काकडे,विकास राऊत, यशवंत ढाणे , विकास गायकवाड, तात्या साबळे, दुशंतराजे शिंदे,किशोर काळोखे, दीलीपबाबा पिसाळ,आदी हजारो कर्यकर्त्यांनी मनोजदादा घोरपडे यांना शुभेच्या दिल्या.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 28th May 2023 12:16 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 28th May 2023 12:16 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 28th May 2023 12:16 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 28th May 2023 12:16 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 28th May 2023 12:16 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 28th May 2023 12:16 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 28th May 2023 12:16 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 28th May 2023 12:16 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 28th May 2023 12:16 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 28th May 2023 12:16 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 28th May 2023 12:16 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 28th May 2023 12:16 pm













