मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत श्लोक साबळे राज्यात आठवा

शिवथर : मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवथर येथील इयत्ता दुसरी मध्ये श्लोक विक्रम साबळे यांचा राज्यात आठवा क्रमांक व जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला. रविवार दिनांक 23 जून रोजी कराड येथे माननीय श्री सुधीर हाकटकर इलेक्ट्रॉनिक्स तज्ञ जी एम आर टी यांच्या शुभहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला त्याच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतूक सोसायटीचे चेअरमन बबनराव साबळे शिवशक्ती समूह ग्रुपचे शिल्पकार प्रभाकर साबळे सरपंच प्रिया साबळे माजी उपसरपंच प्रकाश साबळे नवनाथ साबळे तसेच माजी चेअरमन राजेंद्र साबळे व ग्रामस्थ यांनी त्याच्या अभिनंदन केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला