आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे... शिवेंद्रसिंहराजे भोसले

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्याबाबत साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी एक मोठं विधान करत मार्ग देखील सुचवला आहे. एक ना एक दिवस देशात आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल. संसदेलाही तसा निर्णय घ्यावा लागेल. ज्याचे उत्पन्न कमी त्याला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे. मग तो मराठा असो, ब्राह्मण असो, मुस्लिम असो की, मागासवर्गीय असो. तो लाभ त्याला मिळायला हवा तरच आरक्षणाचा तिढा सुटेल, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले केले.

सावर्डे येथील एका कार्यक्रमात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी आ. शेखर निकम, एमपीएससीचे माजी चेअरमन किशोरराजे निंबाळकर, सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, सुभाष राजेशिर्के, शिरकाई प्रतिष्ठानचे दत्ताजी राजेशिर्के, मार्केटयार्डचे सभापती विक्रम पवार, शिरकाई प्रतिष्ठानचे सुनील राजेशिर्के, रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, शिवसिंह राजेशिर्के, जिल्हा परिषद माजी सदस्य निकिता सुर्वे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. भोसले म्हणाले की, उद्या एखाद्याला आरक्षण दिले की, दुसरा रूसणार आणि तिसरा आंदोलन करणार. त्यामुळे आरक्षणाचा तिढा तेढ निर्माण करणारा आहे. देशाच्या एकसंघतेला धोकादायक आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त