मंत्री मकरंद पाटील ठेकेदाराबरोबर पोहचले नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात .

सातारा : सातारा जिल्ह्याला चार कॅबीनेट मंत्रीपद देवुन महायुती सरकारमध्ये सातारा जिल्ह्याचा बहुमान करण्यात आला . पश्चिम महाराष्ट्रातुन वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांना कॅबीनेट मंत्रीपद देवुन अजित पवार यांनी दिलेला शब्द पुर्ण केला . मात्र कार्यकर्ता ठेकेदार असल्याचा जाज्वल प्रत्यय सर्वसामान्य जनतेला . मंत्री मकरंद पाटील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठेकेदार कार्यकर्त्याला घेवुन गेले असल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत . 

 राजकीय पुढा -याबरोबर सर्वसामान्याच्या व्यथा व अडचणी सोडवण्यासाठी कायदे करण्याकरीता विधीमडळाच अधिवेषन आहे अशी कानपिचकी विधीमंडळाच्यी भाषणातच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिली . मात्र अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिलेल्या सुचनेला फाट्यावर मारत . नागपुरच्या विधीमंडळ अधिवेशनात सर्वसामान्याचे प्रश्न मार्गी न लावता ठेकेदारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा विडा उचलला आहे का ? अशा चर्चा व्हायरल झालेल्या फोटोवरुन लपुन राहीले नाही .

 महाराष्ट्रात सध्या मंत्री सोबत असलेल्या दादालोकांनमुळे अडचणीत आले आहेत हे बीडवरुन चांगलच रणखैदुळ महाराष्ट्राच्या विधीमडळात लपुन राहीले नाही . मंत्री मकरंद पाटील यांच्या सोबतचा ठेकेदार थंड हवेतील उंच प्रदेशाचा आहे . याची थंड हवेच्या नगरपालीकेत काळ्या यादीत समाविष्ठ व्हावे म्हणुन ससेमीरा पाठीमागे लागलेला आहे . नेत्याच्या पाठीमागे फिरुन चमकोगिरी करणारा हा कार्यकर्ता नील ठेकेदार मंत्री मकरंद पाटलांची कारगिर्दी नक्की सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नान करीता की कार्यकर्ता ठेकेदारांनकरीता हा प्रश्न निश्चितच निर्माण झाला आहे .

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला