फलटण मध्ये दुचाकीला डंपरची धडक एकाचा मृत्यू
Rajendra B Bondre
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
- बातमी शेयर करा
फलटण ; फलटण शहरातील बारामती फुल येथे आज सकाळी १०.३० वाजता दुचाकीला डंपर ने दिलेल्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल झाला असून हणमंत बाबुराव धुमाळ, वय ५९वर्षे, रा. मठाचीवाडी, ता फलटण असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत चालकाचे नाव असून या अपघातामध्ये दिपक कृष्णा कदम वय ६५वर्षे, रा संजय गांधी नगर सस्तेवाडी ता फलटण यांचा गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला गुन्ह्याची फिर्याद जयदीप कदम यांनी दिली
फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दीपक कदम हे आपल्या दुचाकी क्र एम एच ११ क्यू २६९५ वरून फलटणहुन जिंती नाक्याच्या दिशेने जात होते त्यावेळी पाठीमागून आलेल्या डंपर क्रमांक क्रमांक एम एच ४६ एहच ६६७७ वरील चालकाने डंपर रस्त्याच्या परिस्थिताकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात चालवुन मोटारसायकलीस पाठीमागुन जोराची धडक देवुन सुमारे १० ते १५फुट पुढे फरफटत नेले व डंपरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांच्या मृत्यू झाला वडिलांचा मृत्यू व दुचाकीच्या नुकसानीस चालक जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सपोनि नितीन शिंदे करीत आहेत
स्थानिक बातम्या
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 19th Oct 2024 04:34 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 19th Oct 2024 04:34 pm













