राजकीय दबावानेच सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांची बदली... सुशांत मोरे
Satara News Team
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राजकीय दबावाने सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांची बदली झाल्याने जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटला आहे या बदलीचा जाहीर निषेध करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले
सध्या चालू असलेली महाबळेश्वर मध्ये अतिक्रमण विरोध मोहीम व येणाऱ्या काळात कास अतिक्रमणावर पडणारा हातोडा याचाच लोकप्रतिनिधी यांनी धसका घेतल्याने सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली करणाऱ्या मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी बोलताना सांगितले
जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांची बदली कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न करणार असून चांगले अधिकारी जिल्ह्यात काम करत असतील तर त्यांच्यावरील अन्याय सहन करणार नसून लोकप्रतिनिधींच्या दबावानेच जिल्हाधिकारी यांची बदली झाली असुन त्या बदलीचा निषेध सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 7th Jun 2023 08:00 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 7th Jun 2023 08:00 pm









