एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फूटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत
Satara News Team
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सातारा यांच्यावतीने जिल्हास्तर एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फूटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 8 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सैनिक स्कूल सातारा येथे करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूची जन्मतारिख 1.1.2009 नंतरची असावी. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल, सातारा येथे सादर करावे. तरी जास्तीत जास्त शाळा, क्लब यांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 2nd Feb 2023 04:28 pm













