बिदाल विद्यालयाचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के.......

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे नव महाराष्ट्र विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बिदाल विद्यालयाचे घवघवीत यश एलिमेंटरी २०२३परीक्षेसाठी एकूण ५९विद्यार्थी बसले होते.त्या पैकी अ'श्रेणीत ८व ब'श्रेणीत१७ तर क'श्रेणीत ३४विद्यार्थ्यांनी यश मिळवले.तसेच इंटरमिजिएट २०२३ परीक्षेसाठी एकूण४५विद्यार्थी बसले होते.त्यापैकीअ'श्रेणीत १तर ब'श्रेणीत ६तसेच क'श्रेणीत३८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
अ'श्रेणीत यश मिळवलेले विद्यार्थी जगदाळे निनाद,कु.भांड सई, कु.ढालपे श्रावणी,कु.देवकर श्रेया कु,बोराटे कल्याणी कु.जगदाळे श्रावणी,कु.क्षीरसागर केतकी,कु.झळक श्रावणी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक श्री वैभव जाधव सर व त्यांना प्रेरणा देणारे प्राचार्य श्री संजय शिंदे सर या सर्वांचे अभिनंदन व कौतुक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री किरण जगदाळे व सर्व सदस्य तसेच बिदाल गावचे सरपंच श्री प्रमोद जगदाळे,उपसरपंच सौ.सारिका  मलकमीर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य,बिदाल पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी,सर्व ग्रामस्थ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला