चांदवडी येथे अमृत महोत्सव उत्साहात साजरा

Amrit Mahotsav is celebrated with enthusiasm at Chandwadi

वाई : वाई तालुक्यातील चांदवडी गावच्या ग्रामपंचायत यांच्या वतीने १५ ऑगष्ट स्वातंत्र अमृत महोत्सव मोठया उत्साहात साजरा चांदवडी येथे १५ ऑगष्ट या दिवशी गावातील ज्येष्ठ माजी सैनिक, ज्यांनी देशाच्या सेवेसाठी आपल्या आयुष्याचे वीस वर्षे दिली ,अशा श्री राजाराम शिंदे (दादा) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्याचप्रमाणे गावातील सर्व ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक (महिला व पुरुष) यांचे सत्कार करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री.संपतराव शिंदे यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला व त्यांनाही आज 75 वर्षे पूर्ण झाले म्हणून त्यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.माजी सैनिक राजाराम शिंदे व माजी सैनिक सचिन शिंगटे आणि गावातील ज्येष्ठ नागरिक यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. लहान मुले व महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला