दि. ११ ते १७ ऑगस्ट रोजी अभिमानाने तिरंगा फडकवावा : आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

 Rich Chhatrapati Shivendrasinharaje Bhosale appealed to everyone to hoist the tricolor with pride on August 11 to 17.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी ही राज्यातील प्रत्येक नागरिकांनी आपले घरावर तिरंगा ध्वज फडकविन्याचे आवाहन केले आहे. माझ्या सातारा- जावली मतदारसंघातील जनतेने हा अनोखा उत्सव आनंदाने साजरा करावा. प्रत्येकाने आपल्या घरावर शासनाच्या निकष आणि नियमानुसार दि. ११ ते १७ ऑगस्ट रोजी अभिमानाने तिरंगा फडकवावा, असे आवाहन श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले.विधानसभा सदस्यभारतीय जनता पार्टी सातारा -जावली यांनी सर्वांना केले आहे.

जावली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.. ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आपल्या देशाने लोकशाहीची मुळे खोलवर रुजवली तसेच विकासाच्या प्रत्येक पैलूच्यादृष्टीने आज आपण जागतिक स्तरावर योग्य स्थानावर उभे आहोत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नव्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे.हर घर तिरंगा. देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकाधिक वृद्धिंगत करणारे अभियान आहे. लोकसहभागातून ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी राष्ट्रध्वज फडकवणेहा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रयत्नात देशातील सरकारी आणि खाजगी आस्थापनाही सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी ही राज्यातील प्रत्येक नागरिकांनी आपले घरावर तिरंगा ध्वज फडकविन्याचे आवाहन केले आहे. माझ्या सातारा- जावली मतदारसंघातील जनतेने हा अनोखा उत्सव आनंदाने साजरा करावा. प्रत्येकाने आपल्या घरावर शासनाच्या निकष आणि नियमानुसार दि. ११ ते १७ ऑगस्ट रोजी अभिमानाने तिरंगा फडकवावा, असे आवाहन श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले.विधानसभा सदस्यभारतीय जनता पार्टी सातारा -जावली यांनी सर्वांना केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला