महापुरुषांच्या प्रेरणेतून भारत महासत्ता घडवूया - अजित जाधव

सातारा : भारतीय स्वातंत्र्यासंग्रामामध्ये सशस्त्र क्रांतीचा लढा राजे उमाजी नाईक यांनी सुरू करून ब्रिटिश सरकारला  चौदा  वर्ष सळो की पळो केले.या प्रेरणादायी रणसंग्रामातून आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. साताऱ्याची भूमी सामाजिक  क्रांतीची, हुतात्म्याची व थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 232 व्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषद शाळा तांबवे तालुका फलटण  येथे  नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अजित जाधव अध्यक्ष सुजन फौंडेशन यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीत गोरड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
      राष्ट्राच्या विकासासाठी शिक्षक हा खूप महत्त्वाचा घटक व राष्ट्रशिल्पकार  आहे.जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता गोरड, श्रीमती नंदिनी चांगण व श्री अस्लम मणेर आणि स्वाती घोडके  यांच्या तीन दशकाहून अधिक ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबद्दल सुजन फौंडेशनच्या वतीने शाल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले  यांची प्रतिमा व गुबालपुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी शिक्षणप्रेमी सौ सायली शिंदे व वनस्थळी कार्यकर्त्या सौ अर्चना शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्लम मणेर सर यांनी केले .सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.आभार  सौ स्वाती घोडके मॅडम यांनी मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला