मतदाना चा हक्क 100 टक्के बजावा फलटण मतदार जनजागृती प्रसंगी अहवान

फलटण :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने 255 फलटणचा विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम बाजार फलटण येथे मतदार जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते 

 यावेळी "आपले मत आपले भविष्य" व "मतदार राजा जागा हो" लोकशाहीचा धागा हो" तसेच my vote my duty " या घोषणा देण्यात आल्या व मतदानात भगवा असे आव्हान करण्यात आले उपस्थित महिलांनी मतदान हक्क बजावण्याबाबत प्रतिज्ञा घेतली यावेळी श्रीमती याशनी नागराजन (भा. प्र. से)मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा या उवस्थित होत्या त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये फलटण तालुक्यातील मतदान जनजागृती बाबत उल्लेखनीयकामामुळेच मतदानाचा टक्का जिल्यात वाढला व त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकी मध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करेल अशी खात्री नागराज यांनी यावेळी व्यक्त केले 

यावेळी उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन सातारा डॉ दिनकर बोरडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सातारा डॉ विनोद पवार, गटविकास अधिकारी फलटण एस के कुंभार, स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव, तसेच मतदार जनजागृती मेळाव्यामध्ये श्रीराम बाझार मधील अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि ग्राहक उपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठी नोडल अधिकारी स्वीप कक्ष सचिन जाधव व स्वीप टीम यांनी विशेष पिरश्रम घेतले

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com
esataranews.com

स्थानिक बातम्या

खा. उदयनराजेंच्या उपस्थितीत आ. शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उद्या (बुधवारी) मेळावा

खा. उदयनराजेंच्या उपस्थितीत आ. शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उद्या (बुधवारी) मेळावा

परभणी येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत फलटण चा शुक्रवार तालीम चा पैलवान ओम संजय शिर्के प्रथमक्रमांकाने विजयी.

परभणी येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत फलटण चा शुक्रवार तालीम चा पैलवान ओम संजय शिर्के प्रथमक्रमांकाने विजयी.

राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक

राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक

भाजपच्या पहिल्या यादीत साताऱ्यातून शिवेंद्रराजे, माणमधून जयकुमार गोरे तर कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसलेंना उमेदवारी

भाजपच्या पहिल्या यादीत साताऱ्यातून शिवेंद्रराजे, माणमधून जयकुमार गोरे तर कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसलेंना उमेदवारी

किसनराव साबळे पाटील सोसायटीचा १३ टक्के लाभांश वाटप

किसनराव साबळे पाटील सोसायटीचा १३ टक्के लाभांश वाटप

दिवाळी दहा दिवसांवर तरीही फटाके विक्रीची परवानगी नाही.

दिवाळी दहा दिवसांवर तरीही फटाके विक्रीची परवानगी नाही.

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त