राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
सुनिल साबळे- Mon 21st Oct 2024 04:19 pm
- बातमी शेयर करा
शिवथर : बारामती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील अजिंक्यतारा माध्यमिक विद्यालय शेंद्रे चा माजी विद्यार्थी व सध्या प्रतिभा निकेतन उच्य माध्यमिक विद्यालय मुरुम, येथे शिकत असलेल्या चि. आदित्य विजय खामकर या विद्यार्थ्याने सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत राज्य स्तरावर आर्यन बिराजदार व अर्जुन बिराजदार यांचे साथीत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. या त्यांच्या यशाबददल राष्ट्रीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक श्री. जितेंद्र कणसे, जि.प.अभियंता संघटनेचे अध्यक्ष श्री. कृष्णात फडतरे, काशीळ जिमखाना चे सदस्य,मार्गदर्शक श्री. श्रीकांत वाड सर, शिक्षक, प्रशिक्षक व आदींनी त्याचे व सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. या टीम मधील खेळाडूंची तामिळनाडू राज्यातील चेन्नेई येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Mon 21st Oct 2024 04:19 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 21st Oct 2024 04:19 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 21st Oct 2024 04:19 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 21st Oct 2024 04:19 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 21st Oct 2024 04:19 pm
संबंधित बातम्या
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Mon 21st Oct 2024 04:19 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Mon 21st Oct 2024 04:19 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Mon 21st Oct 2024 04:19 pm
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Mon 21st Oct 2024 04:19 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Mon 21st Oct 2024 04:19 pm













