आज फैसला! शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालय कौल देणार?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता सर्वोच्च न्यायालयाची एन्ट्रीSatara News Team
- Mon 27th Jun 2022 04:38 am
- बातमी शेयर करा

सातारा न्यूज मुंबई :-महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता सर्वोच्च न्यायालयाची एन्ट्री झाली आहे. शिवसेनेत दुफळी निर्माण करत वेगळ्या झालेल्या एकनाथ शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात 2 याचिका दाखल केल्या.सदर याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे. 16 आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिशीविरोधात भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली आहे.
गटनेता म्हणून अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता देण्याच्या नरहरी झिरवळांच्या निर्णयाविरोधात स्वतः शिंदे यांनी याचिका दाखल केलीये. सुप्रीम कोर्टाने तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती मान्य केली असून यावर दोन्ही याचिकांवर आज एकाच वेळी सुनावणी होईल.शिंदेंची बाजू ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे मांडतील तर महाविकास आघाडीच्या बाजूनं कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करतील. परिणामी संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारी पोहोचल्यामुळं आता पुढे त्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या शिवनेसेतून बंडखोरी करत बागेर पडलेल्या नव्या गटाचं भविष्य काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
SupremeCourt
EknathShinde
NCP
shivsena
स्थानिक बातम्या
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Mon 27th Jun 2022 04:38 am
एसपीसाहेब कायद्याला न जुमानणाऱ्या 'समीर'ला मोक्का लावाच!
- Mon 27th Jun 2022 04:38 am
संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक
- Mon 27th Jun 2022 04:38 am
घरफोडीच्या आरोपींना 2 तासात अटक करुन 60 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत
- Mon 27th Jun 2022 04:38 am
2019 साली त्याचा निकाल लागला कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं ; जयकुमार गोरे
- Mon 27th Jun 2022 04:38 am
स्टाफ रूममध्ये बोलावून शिक्षकाचे केले विद्यार्थिनीशी अश्लील चाळे
- Mon 27th Jun 2022 04:38 am
संबंधित बातम्या
-
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Mon 27th Jun 2022 04:38 am
-
माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत : संजीवराजे नाईक-निंबाळकर
- Mon 27th Jun 2022 04:38 am
-
संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक
- Mon 27th Jun 2022 04:38 am
-
2019 साली त्याचा निकाल लागला कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं ; जयकुमार गोरे
- Mon 27th Jun 2022 04:38 am
-
दहिवडी नगरपंचायतीच्या सभापती निवडी जाहीर;जाधव,पवार यांना संधी
- Mon 27th Jun 2022 04:38 am
-
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Mon 27th Jun 2022 04:38 am
-
माण खटावमधील प्रभाकर देशमुख, घार्गेंसह राष्ट्रवादी झाली दुबळी
- Mon 27th Jun 2022 04:38 am
-
साहेब, जिल्ह्याचे मालक नको तर पालक व्हा..
- Mon 27th Jun 2022 04:38 am