वक बोर्ड ऑफिस सातारा गेंडामाळ कब्रस्तान येथे बनवणार

वक्फ बोर्डाचे अधिकारी सी ओ तहसीलदार मोईन यांची ग्वाही

पुसेगाव  ; औरंगाबाद बोर्डचे अधिकारी सी ओ मोईन तहसीलदार यांची सातारा कब्रस्तान गेंडा माळ याला धावती देऊन वक्फ बोर्ड ऑफिस सातारा गेंडामा ळ कब्रस्तान येथे बनवणार. असल्याची ग्वाही दिली.       
     औरंगाबाद वक्फ अधिकारी सीओ साहेब मोईन  तहसीलदार यांनी कब्रस्तान मदरसा, या जागेची पाहणी केली व येथे वर्क बोर्ड ऑफिस सातारकरांच्या सोयीसाठी व बोर्डाच्या कामासाठी साताऱ्यात ऑफिस बनवण्याची ग्वाही दिली, यावेळी स्वागत व प्रास्ताविक सादिक शेख मायनॉरिटी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केले. यावेळी बोलत असताना जिल्ह्यातील समस्या मस्जिद, कब्रस्तान, दर्गा याबाबत समस्या मांडल्या व महाराष्ट्रात सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात वक्फ बोर्डाची ऑफिसची मागणी केली.यावेळी पुना डिव्हिजन खुसरो साहेब, पुण्याचे अधिकारी सहकारी सलीम मुल्ला यांचे स्वागत वजीर मुल्ला डिस्कळ यांनी केले यावेळी मोहम्मद शेख   ( पत्रे वाली मज्जिद ) जमीर शेख,मुजफ्फर शेख  रफिक शेख  सुलेमान हर्षद  समीरभाई कराड,नगरसेवक इसाकभाई सवार, आणि  रेहमतपूर हाजी मेहमूद भाई उर्फ बबलूभाई  व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला