सरकारी कार्यालयांतील १५ वर्षांचे आयुष्यमान पूर्ण झालेली सुमारे ७०० हून अधिक सरकारी वाहने ३१ डिसेंबरपर्यंत भंगारात काढण्यात येणार
- Satara News Team
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील विविध सरकारी कार्यालयांतील १५ वर्षांचे आयुष्यमान पूर्ण झालेली सुमारे ७०० हून अधिक सरकारी वाहने ३१ डिसेंबरपर्यंत भंगारात काढण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया सुलभ आणि जलदगतीने व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील सरकारी कार्यालयामध्ये कालावधी पूर्ण झालेली शासकीय वाहने मोठ्या प्रमाणात आहेत.
ही शासकीय वाहने दर वर्षी त्यांचे आयुष्यमान संपेल, त्या पद्धतीने भंगारात काढली जातात.
जानेवारी २०२१ मध्ये सरकारी वाहनांसाठी व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी मंजूर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सरकारी वाहने भंगारात घातली जात आहेत. राज्यात मोठ्या संख्येने सरकारी वाहने भंगारात टाकण्यात येतात. त्यासाठी वाहनांची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. संबंधित सरकारी कार्यालयांनी पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक असून, त्यानुसार संबंधित कार्यालयाकडील वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत.
स्थानिक बातम्या
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
बोरगाव पोलीसानी ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
संबंधित बातम्या
-
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
-
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
-
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
-
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
-
शिवकालीन शासकीय पाणंद अतिक्रमणांच्या विळख्यात
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
-
कर्मवीर विद्यापीठात समुह विद्यापीठाबाबत कार्यशाळेचे आयोजन
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
-
स्वतंत्र सैनिक, संजय गांधी निराधार, अपंग व्यक्ती यांना वेळेत मानधन देण्यात यावे : संजय भोसले
- Thu 19th Dec 2024 12:34 pm
-
'सातारा हाॅस्पिटल व सातारा डायग्नोस्टीक सेंटर'यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
- Thu 19th Dec 2024 12:34 pm