अखेर पेंटिंग वादावर खा.उदयनराजेंनी सोडलं मौन.. आमदार शिवेंद्रराजेंचाही घेतला समाचार..
प्रकाश शिंदे - Thu 9th Mar 2023 03:42 pm
- बातमी शेयर करा
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पेंटिंग वादावर अखेर मौन सोडले असून आमदार शिवेंद्रराजे यांनी केलेल्या टीकेचा देखील त्यांनी समाचार घेतलाय..
सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पेंटिंग वादावर अखेर मौन सोडले असून आमदार शिवेंद्रराजे यांनी केलेल्या टीकेचा देखील त्यांनी समाचार घेतलाय.. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उदयनराजे भोसले आले असता उदयनराजेंनी या वादावर पडदा टाकला आहे..
शंभूराज देसाई यांना या पेंटिंग बाबत काही कल्पना नव्हती त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना पेंटिंग बाबत विचारणा केली.. आमच्यामध्ये कोणताही वाद नाही, अजिंक्यतारा येथे माझे पेंटिंग लावावे ही आमदार शिवेंद्रराजे यांची इच्छा लवकरच पूर्ण करणार असल्याचं सांगत माझा स्वभाव स्तुतीप्रिय नाही.. लोकांचे प्रेम आहे म्हणून लोक माझी पोस्टर लावत आहेत त्याला मी काय करणार? तुम्ही सुद्धा लोकांची सेवा करावी त्यावेळेस लोक तुमची देखील पेंटिंग काढतील, सातारा पालिकेत आमदार शिवेंद्रराजेंची 30-35 वर्ष सत्ता असताना त्यांनी काय केलं मात्र मागील दहा वर्षात माझ्याकडे सत्ता असताना मी जी काम केली त्या श्रेयवादात मी पडणार नाही मात्र याच्या अगोदर का कामे झाली नाहीत? मी कोणाला विरोधक म्हणून समजत नाही.. वाद निर्माण होईल असं वक्तव्य कोणीही करू नये हे मलाही लागू होतं असा टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना उदयनराजे यांनी लगावला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उदयनराजे भोसले आले असता उदयनराजेंनी या वादावर पडदा टाकला आहे..
शंभूराज देसाई यांना या पेंटिंग बाबत काही कल्पना नव्हती त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना पेंटिंग बाबत विचारणा केली.. आमच्यामध्ये कोणताही वाद नाही, अजिंक्यतारा येथे माझे पेंटिंग लावावे ही आमदार शिवेंद्रराजे यांची इच्छा लवकरच पूर्ण करणार असल्याचं सांगत माझा स्वभाव स्तुतीप्रिय नाही.. लोकांचे प्रेम आहे म्हणून लोक माझी पोस्टर लावत आहेत त्याला मी काय करणार? तुम्ही सुद्धा लोकांची सेवा करावी त्यावेळेस लोक तुमची देखील पेंटिंग काढतील, सातारा पालिकेत आमदार शिवेंद्रराजेंची 30-35 वर्ष सत्ता असताना त्यांनी काय केलं मात्र मागील दहा वर्षात माझ्याकडे सत्ता असताना मी जी काम केली त्या श्रेयवादात मी पडणार नाही मात्र याच्या अगोदर का कामे झाली नाहीत? मी कोणाला विरोधक म्हणून समजत नाही.. वाद निर्माण होईल असं वक्तव्य कोणीही करू नये हे मलाही लागू होतं असा टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना उदयनराजे यांनी लगावला आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
संबंधित बातम्या
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 9th Mar 2023 03:42 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Thu 9th Mar 2023 03:42 pm