जिल्हा बँक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री निवास यादव यांची बिनविरोध निवड

सासपडे:  सातारा जिल्ह्यातील सातारा डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑप बॅकेच्या कर्मचाऱ्यांची सातारा डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को ऑप.बॅंक स्टाफ को-ऑप सोसायटी लि.सातारा या जिल्हा बँक कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सासपडे येथील श्री निवास गोरखनाथ यादव यांची बिनविरोध निवड झाली नव नियुक्त चेअरमन श्री निवास यादव हे माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.कांताताई यादव व आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. गोरखनाथ यादव यांचे चिरंजीव आहेत. अतीशय मनमिळावू , स्पष्ट बोलणारे या स्वभावामुळे श्री निवास यादव हे सर्व जिल्हा बँक कर्मचाऱ्यांमध्ये परिचित आहेत.
     श्री निवास यादव यादव यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे वृत्त पसरताच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डि.डि.आर.ऑफीसचे श्री.एस.पी.जाधव यांनी काम पाहिले. 
     श्री निवास यादव यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाले बद्दल सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, विद्यमान अध्यक्ष खासदार नितीनकाका पाटील,सासपडे गावचे सरपंच श्री.नागेश देटके, उपसरपंच श्री अनंत यादव सर , सोसायटी सचीव श्री शशिकांत यादव, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला