शामराव मदने " "समाजभूषण "पुरस्काराने सन्मानीत
शामराव शंकर मदने यांना "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.निसार शिकलगार
- Fri 30th Sep 2022 10:29 am
- बातमी शेयर करा
डिस्कळ ता. खटाव येथील जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे उपाध्यक्ष शामराव शंकर मदने यांना "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जय मल्हार संघटनेचे च्या वतीने भिवडी ता पुरंदर येथे झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , भटके विमुक्त जाती जमाती मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष भिकुजी दादा इदाते आमदार गोपीचंद पडळकर व संघटनेचे संस्थापक दौलत उमाजी शितोळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कोअर कमेटी अध्यक्ष रामदास धनवटे,अंकुशराव जाधव, रोहिल मद्ने
हनुमंत भांडवलकर, प्रविण नाईक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 30th Sep 2022 10:29 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 30th Sep 2022 10:29 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 30th Sep 2022 10:29 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 30th Sep 2022 10:29 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 30th Sep 2022 10:29 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 30th Sep 2022 10:29 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 30th Sep 2022 10:29 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 30th Sep 2022 10:29 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 30th Sep 2022 10:29 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 30th Sep 2022 10:29 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 30th Sep 2022 10:29 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 30th Sep 2022 10:29 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 30th Sep 2022 10:29 am













