संतोष इंजिनिअरिंगच्या बेकायदेशीर खोदकामा केल्याने मेढा पोलिसानी केला गुन्हा दाखल
शिवसेना उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांच्या प्रयत्नांना यश
प्रकाश शिंदे - Sat 5th Nov 2022 10:26 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा-मेढा रस्त्यावर कोंडवे गावच्या हद्दीत एका खाजगी कंपनीची ओ.फ.सी.केबल बेकायदेशीररित्या विनापरवानगी टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत होती या संदर्भात शिवसेना उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी सातारा न्युजच्या माध्यमातून आवाज उठवला होता आणी हे काम बंद पाडले होते त्याच्या या अंदोलनाची व सातारा न्युज ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दाखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासकीय मालमत्तेच नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे बांधकाम विभागाला उशीरा सुचलेल शाहानपन स्वागतार्ह आहे परंतु ही कारवाई बैल गेला आणी झोपा केला अशीच झाली आहे कारण तक्रार देऊनही बेकायदेशीर सुरू असलेल्या कामावर तेथे वापरण्यात आलेल्या वाहनांवर त्यात प्रामुख्याने ट्रक क्रं.एम.एच42एफ6696,पाण्याचा टँकर ज्याचा क्रमांक एम.एच.12 ए.डब्ल्यू.6040 यासह पिकअप व पोकलेन या वाहनांसह खोदकाम करणारी मशीन अशा साहित्याचा वापर बेकायदेशीर खोदकाम करण्यासाठी आला होता.ती वाहने या ठिकाणाहून रातोरात गायब झाल्याची माहीती मिळत आहे
ही वाहने गायब होण्यामागचा सूत्रधार कोण हे पोलीस आता शोधणार का ?
का तेरी भी चुप मेरी भी चुप आसच या प्रकरणात घडणार हेच आता पहाव लागणार आहे
#ganeshahivale
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 5th Nov 2022 10:26 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 5th Nov 2022 10:26 am
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sat 5th Nov 2022 10:26 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 5th Nov 2022 10:26 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 5th Nov 2022 10:26 am
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Sat 5th Nov 2022 10:26 am
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Sat 5th Nov 2022 10:26 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sat 5th Nov 2022 10:26 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 5th Nov 2022 10:26 am










