भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण
मंगेश कुंभार
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
- बातमी शेयर करा

सातारा : संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांच्यामार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी दि. 16 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्विसेस या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेची पूर्व तयारी करुण घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी दिली.जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेस मुलाखतीस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपस्थित रहावे. मुलाखतीस येते वेळेस फेसबूक पेजवर Depatment of sainik welfare pune (DSW) वर सर्च करुन त्यामधील CDS-60 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) पवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.अधिक माहितीसाठी प्रभारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्र. 0253-245031 व 245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 28th Jan 2023 12:39 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 28th Jan 2023 12:39 pm