चौका चौकात 'मार्च एंड'ची धूम...!

वाहतूक पोलीस, आरटीओ विभागाचा वाहनचालकांवर डोळा.

सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागातील चौका चौकात ग्रुपने थांबलेले वाहतूक पोलीस आणि आरटीओ दिसले की मार्च एंड सुरू आहे. टार्गेट पूर्ण करायचे असे दिसते अशी चर्चा वाहन चालकांमध्ये सध्या जोरात सुरू आहे. या मार्च एड च्या धस्तीमुळेच बहुतांशी नागरिक सातारा शहरात यायला धजावत नसून खूपच नीकडीचे काम लागल्यास ते रस्ते बदलून छोट्या गल्ल्यांमधून ये जा करत आहेत.
    ठिकठिकाणी ग्रुपने थांबलेले वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांना पाहून वाहन चालकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. नोकरदारांना महिना 'पगार मूठभर आणि दंड झालाय हातभर' अशी स्थिती सध्या परिसरात आहे . ऑनलाइन चे दर चाकरमान्यांच्या पगारापेक्षा जास्त झाले आहेत त्यात पोलिसांनी पकडले की सर्व दंड भरल्याशिवाय जाऊच देत नाहीत. इतर महिन्यातही ही स्थिती आहे. मार्च महिना असल्यामुळे दंड वसुली सध्या खूपच कडक सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांना  घर चालवायचे की यांचा दंड भरायचा असा प्रश्न निर्माण होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त