केंद्रीय गृहमंत्री दक्षतापदक 2024 फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री राहुल धस यांना जाहीर.

फलटण  : दरवर्षी संपूर्ण भारतातील पोलीस दलातील उत्कृष्ट तपासाचे कामगिरी बाबत केंद्रीय गृहमंत्री दक्षतापदक बहाल केले जाते आणि अधिकाऱ्यांचा सन्मान भारत सरकारने वतीने केला जातो सन 2024 चा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री राहुल रावसाहेब दस यांना केंद्र सरकारने जाहीर केले आहे. 

 सदरचे पदक हे भारताचे पहिले गृहमंत्री माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट तपासाचे कामगिरी बाबत दरवर्षी दिले जाते श्री राहुलदास यांचे बरोबर महाराष्ट्रातील एकूण 11 पोलीस अधिकारी यांना सदरचे पदक देऊन भारत सरकारने त्यांच्या कामगिरीचा सन्मान केला आहे 

माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर व जिल्ह्यातील तसेच फलटण उपविभागातील सर्व अधिकारी व पोलिस अमलदार यांनी श्री राहुल दस यांचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला