पांचगणी मुख्याअधिकारी यांना उच्चन्यायलयाची नोटीस
Satara News Team
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
- बातमी शेयर करा
पांचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपालीकेचे मुख्याअधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांना . प्रदुषण कर व प्रवासीकर ठेक्याबाबत उच्चन्यायालकडुन नोटीस पाठवण्यात आले आहे . गुरुवारी मुबंई उच्च न्यायालयात याबाबात हजर राहण्याची सुचना प्रशासक तथा मुख्याअधिकारी निखील जाधव यांना देण्यात आली आहे . पाचगणी नगरपालीकेचा प्रवासीकर व प्रदुषण कर ठेक्याचा वाद आता उच्चन्यायलयात गेल्यामुळे निखीस जाधव यांच्या प्रशासकीय कारभाराबाबत पांचगणी शहरात चांगल्या चर्चा रंगु लागल्या आहेत .
पाचगणी गिरीस्थान नगरपालीकेकडुन सन २०२४ चा प्रदुषण कर व प्रवासी कराच्या ठेकेच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या . मोमीन एन्टरप्रायजेसकडुन परवेज शेख यांनी याबाबत उच्चन्यायालयाच पिटीशन दाखल करत . पाचगणी नगरपालीकेकडुन राबवण्यात आलेल्या प्रवासी कर व प्रदुषण कर ठेक्याबाबत उच्चन्यायलयात दाद मागीतली आहे . पाचगणी नगरपालीकेकडुन प्रवासी कर व प्रदुषण कर ठेका मॅक्स लिंक या कपंनीला ७ कोटी २४ लाख रुपायला देण्यात आला असल्याची माहीती समोर आली आहे . याचीकाकर्ते परवेझ शेख यांनी दाखल केलेल्या याचीकेत पांचगणी नगरपालीकेचे आर्थीक नुकसान करुन निवीदा प्रक्रीया पुर्ण करण्यात आली असुन या निवेदेमध्ये नियमभाह्यतेसह , ठरावीक कपंनीला झुकते माफ देत निवीदा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे . दरम्यान पाचगणी नगरपालीकेचा प्रवासी कर व प्रदुषण कर ठेका ७ कोटी 39 लाख रुपायला भरुन देखील यापेक्षा कमी भरलेल्या ठेकेदाराला कसा जातो याचाही प्रश्न याचिका कर्ते परवेझ शेख यांनी आपल्या याचीकेत उपस्थीत केला आहे . पाचगणी नगरपालीकेचा प्रवासीकर व प्रदुषण कर ठेक्याच्या निवीदेवरुन पाचगणी शहरात चांगलेच वातावरण ढवळुन निघाले आहे . उच्च न्यायलयाकडुन याबाबत अतिंम काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागुन राहीले आहे .
प्रवासीकर व प्रदुषण कराच्या ठेकेच्या निवेदेवरुन पाचगणी गिरीस्थान नगरपालीकेच्या प्रशासकाविरोधात दोन वेळा उच्चन्यायालयात याचीका दाखल होण्याची ही पहीलीच वेळ आहे . उच्चन्यायालयाने ठेक्याच्या निवेदेबाबत सुचना करुन देखील प्रशासक तथा मुख्याअधिकारी पाचगणी नगरपरीषद यांच्या विरोधात पुन्हा एकदा उच्चन्यायलयात याचीका दाखल झाल्यामुळे पांचगणी नगरपालीकेच्या प्रशासकाच्या कारभाराबाबत शंकेची पीके वाढु लागली आहेत .
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
संबंधित बातम्या
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Wed 16th Oct 2024 01:14 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Wed 16th Oct 2024 01:14 pm












