कास'बाबत फुकटचे श्रेय लाटू नका - आमदार शिवेंद्रसिंहराजे

सातारा : :तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळेच कास धरण उंची वाढवण्याचा प्रकल्प मार्गी लागला. या प्रकल्पाच्या डिजाईनमध्येच सांडव्याला भुशी डॅमच्या धर्तीवर पायऱ्या करण्याचा अंतर्भाव केला होता. त्यामुळे भुशी डॅम, भुशी डॅम म्हणत फुकटचे श्रेय लाटून स्वतःची पाट थोपटण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणी करू नये, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे. त्यांनी सांगितले कि, कास धरण उंची वाढवण्याचे काम अजितदादा यांच्यामुळे मंजूरही झाले. या प्रकल्पाचे काम डिजाईन प्रमाणे ठेकेदाराने केले. यामध्ये ठेकेदाराने वेगळे असे काही केलेलं नाही. केलेल्या कामाचे पैसे त्याने घेतले आहेत त्यामुळे याबद्दल या ठेकेदाराचे किंवा अन्य कोणाचे आभार मानण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे भुशी डॅमच्या नावाखाली श्रेय लाटण्याचा खोडसाळपणा कोणीही करू नये, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला