साताऱ्यात कोयता गँगची पुन्हा दहशत, हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुचाकीची तोडफोड

सातारा : शहरात कोयता गॅंगची पुन्हा दहशत सुरू झाली असून, मोळाचा ओढा परिसरातील एका हाॅटेलमध्ये चारजणांनी कोयता उगारून दहशत निर्माण केली. तसेच हाॅटेलबाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकीचीही कोयत्याने तोडफोड केली. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री अकरा वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोळाचा ओढा येथे एक हाॅटेल आहे. रात्री अकरा वाजल्यानंतर हाॅटेल चालकाने हाॅटेल बंद केले. त्यावेळी चार तरुण जेवणासाठी हाॅटेलमध्ये आले. वेळ झाल्याने हाॅटेल बंद केल्याचे सांगताच त्या तरुणांनी कोयता उगारून हाॅटेल चालकाच्या अंगावर धावले. प्रसंगावधान राखून हाॅटेल चालक तेथून पळून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

या टोळक्याने एवढ्यावरच न थांबता हाॅटेलच्या बाहेर असलेल्या एका दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. दरम्यान, हा प्रकार हाॅटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून, या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला