साताऱ्यात राहत्या घरात एकाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्याच कारण अस्पष्ट..

A person found hanging in a house in Satalat, the cause of suicide is unclear.
रामचंद्र जनार्दन साळुंखे असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे घटनास्थळी सातारा शाहूपुरी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे

सातारा  : साताऱ्यात राधिका चौका नजीक असलेल्या एका घरामध्ये 52 वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून रामचंद्र जनार्दन साळुंखे असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे घटनास्थळी सातारा शाहूपुरी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.. रामचंद्र साळुंखे हे मंडप व्यावसायिक असून आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला