साताऱ्यात पोलीस अधीक्षक सुधाकर पठारे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांची वर्णी ..
पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची बदली..- Satara News Team
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची बदली झाली असून ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची साताऱच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहराच्या उपायुक्त पदी बढती झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत आज राज्यातील १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यामध्ये सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे अतिरिक्त पोलीस आयुक्त आचल दलाल यांची राज्य राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक पदी पुणे येथे बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथून वैशाली ईश्वर कडुकर यांची नियुक्ती साताऱ्यात करण्यात आली आहे.या बदल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाले असल्याची चर्चा आहे
मावळत्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी साताऱ्यात चांगलं काम केल्याने सातारकरांच्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या बदलीच्या आदेशाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. समीर शेख यांच्या कार्यकाळात साताऱ्यात खूप मोठ मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
डॉक्टर वैशाली कडूकर या डॅशिंग आणि जाबाज पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात तर सुधाकर पठारे हे सुद्धा पोलीस दलात एक चांगले सक्षम अधिकारी असल्याचे बोलले जात आहे
स्थानिक बातम्या
मारहाण प्रकारात 20 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
देशी बनावटीचे 4 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले,
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
विधानसभा निवडणुक प्रक्रियेची चौकशी व्हावी
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
उद्योजकता प्रशिक्षण शिबीर सातारा येथे आयोजन
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
पाडेगाव येथे कृषी दूतांचे फळ झाडाचेरोप देऊन स्वागत..
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
संबंधित बातम्या
-
केंद्रीय गृहमंत्री दक्षतापदक 2024 फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री राहुल धस यांना जाहीर.
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
-
पांचगणी मुख्याअधिकारी यांना उच्चन्यायलयाची नोटीस
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
-
सातारा नगर पालिकेच्या दोन अभियंत्यांची बदली
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
-
आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
-
माण तहसील कार्यालयातील तक्रारी अर्ज व्हायरल!
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
-
पुसेसावळी सह खटाव तालुक्यात चाललंय काय? रेशन फुकट अन् केवायसी ला मोजावे लागतात पैसे?
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
-
औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायीकांचा सुवर्णकाळ सुरू?
- Tue 13th Aug 2024 09:09 pm
-
आधी बदलीचे आदेश, नंतर साताऱ्यात पोलिस अधीक्षक यांच्या बदली आदेशाला स्थगिती
- Tue 13th Aug 2024 09:09 pm