माजी कुलगुरू प्रा.अशोकराव भोईटे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

सातारा ; आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील संस्थापक असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी अशोकराव भोईटे यांची संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी बैठकीत निवड केली आहे. 
  त्यांच्या निवडीमुळे रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील शाळांना भोईटे यांच्या अनुभवाचा फायदा होईल अशी अशा व्यक्त करून त्यांनी या अगोदर रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव म्हणून काम पाहिले आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र.कुलगुरू म्हणूनही आदर्श कामकाज पाहून केरळ बंगळुरू येथील तिरुअनंतपुरम पी आर टी एम च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
 प्राध्यापक अशोकराव भोईटे यांच्या निवडीबद्दल खा.शरद पवार. संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, खा.सुप्रियाताई सुळे. आ.अजितदादा पवार, रामराजे नाईक निंबाळकर, खा.श्रीनिवास पाटील. व आजी माजी आमदार यांनी व मान्यवरांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला