सातारा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची पतसंस्था सातारा ची 21 वी वार्षिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न

The 21st annual meeting of Satara Secondary Teachers and Non-Teaching Servants' Credit Union Satara concluded with great enthusiasm

सातारा  : कोविड काळात पतसंस्थेची वार्षिक सभा दोन वर्ष ऑनलाईनच झालेला होत्या. त्यामुळे आत्ताच्या या वार्षिक सभेसाठी प्रचंड गर्दी झाली. या पतसंस्थेचे कामकाज अतिशय सुंदर चाललेल आहे.या वार्षिक सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून  राष्ट्रभाषानुरागी शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेचे संस्थापक श्री. ता.का. सूर्यवंशी सर उपस्थित होते.त्यांनीही या पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक केले संस्थेचे आधारस्तंभ श्री आर वाय जाधव सर .श्री सोमनाथ जाधव सर यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा ही उत्तम रीतीने आयोजित केला होता .संस्थेचे चेअरमन श्री कल्याण शिंदे सर यांनी प्रास्ताविक केले.सचिव साबळे सर यांनी अहवाल वाचन केले.उपाध्यक्ष शिबे सर यांनी आभार मानले, संचालक बेंद्रे सर यांनी सूत्रसंचालन केले ,माजी चेअरमन श्री जांभळे सर ,अहिरे सर,अनिल माने , उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संचालक धर्माधिकारी सर, पिंपळे सर, सदाशिव कदम ,कुलकर्णी, जगताप सर, पवार सर ,बिंदगे सर ,भास्कर जाधव सर,धनवडे मॅडम,कदम मॅडम,अशोक कदम,राजेंद्र घाडगे,चव्हाण सर,व्यवस्थापक श्री निकम व ओंकार यांनी या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला .बरेच सभासद या सभेसाठी उपस्थित होते.या सभेसाठी झालेली गर्दीच  यातूनच संस्थची प्रगती दिसून येत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला